AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉर्ड्सवर करायचे सफाईचं काम, न्यूझीलंडला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन; आता रणजी ट्रॉफीत मिळाली जबाबदारी

आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने 2026-27 देशांतर्गत क्रिकेटपूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक असलेल्या गॅरी स्टीड याला आंध्र प्रदेश संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केलं आहे.

| Updated on: Jul 31, 2026 | 4:51 PM
Share
देशांतर्गत क्रिकेट पर्व 2026-2027 स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या माजी दिग्गज आणि यशस्वी प्रशिक्षक असलेल्या गॅरी स्टीड याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशच्या वरिष्ठ पुरूष संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 5
गॅरी स्टीड 54 वर्षांचे असून 2018 ते जून 2025 पर्यंत न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक होते. गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं मार्गदर्शन देणार आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
न्यूझीलंडने 2021 मध्ये भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपमध्ये पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा गॅरी स्टीड हे न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक होते. तर स्टीडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने 2019 वनडे वर्ल्डकप, 2021 टी20 वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडने कसोटीत भारतीय संघाला आपल्याच भूमीत 3-0 ने मात देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. यापूर्वी गॅरी स्टीडच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने 2009 वनडे वर्ल्डकप आणि 2010 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.  (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
गॅरी स्टीड आपल्या सुरूवातीच्या काळात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सफाई कर्मचारी म्हणून काम केलं आहे. 1990 मध्ये मैदानातील खिडक्या साफ करण्याचं काम करायचे. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंड संघात स्थान मिळवलं. न्यूझीलंडसाठी 5 कसोटी सामन्यात 34.75 च्या सरासरीने 278 धावा केल्या.  (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती