AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : रोहित, विराट आणि हार्दिकची पाकिस्तानविरुद्ध कामगिरी कशी? पाहा आकडे

India vs Pakistan Icc Champions Trophy 2025 : टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत 3 सामने खेळणार आहे. मात्र साऱ्यांचं लक्ष हे इतर 2 सामन्यांपेक्षा 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या सामन्याकडे आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2025 | 9:32 PM
Share
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. तर 23 फेब्रुवारीला होणार्‍या इंडिया-पाकिस्तान महामुकाबल्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. (Photo Credit : Bcci)

1 / 5
टीम इंडियात असे 3 खेळाडू आहेत, ज्यांच्यासमोर दिग्गज गोलंदाज गुडघे टेकतात. ते तिघे कोण आहेत? त्यांच्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. या तिघांमध्ये आजी माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू हा ऑलराउंडर हार्दिक पंड्या आहे.(Photo Credit : Bcci)

2 / 5
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानी आहे. रोहित पाकिस्तानविरुद्ध विराटपेक्षा 3 सामने अधिक खेळला आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्ध 19 सामन्यांमध्ये 873 धावा केल्या आहेत. रोहितने पाकिस्तानविरुद्ध एका डावात सर्वाधिक 140 धावांची खेळी केली आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 5
विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे.  विराट पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय सामने खेळला आहे. विराटने या 16 सामन्यांमध्ये 678 धावा केल्या आहेत. विराटची पाकिस्तानविरुद्ध 183 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 5
तिसऱ्या  स्थानी ऑलराउंडर हार्दिक पंडया आहे. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध एकूण 209 धावा केल्या आहेत. हार्दिकची पाकिस्तानविरुद्ध  87 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध 8 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

5 / 5
Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय