Icc Champions Trophy 2025 : सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एकूण 8 संघ भिडणार आहेत. या 8 संघांपैकी कोणत्या टीमने सर्वाधिक वनडे मॅचेस खेळल्या आहेत? आकडेवारीतून जाणून घ्या.
![आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ही स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार होणार आहे. या निमित्ताने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांनी आतापर्यंत किती एकदिवसीय सामने खेळले आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Muhammad Sameer Ali/Getty Images)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/icc-champions-trophy-2025-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 9
![आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 979 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit : Pakistan Cricket X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pakistan-cricket-team-odi.jpg)
2 / 9
![टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपनंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मानस असणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 1 हजार 58 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/rohit-bumrah-team-india.jpg)
3 / 9
![ऑस्ट्रेलियाने तब्बल 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. कांगारुंनी आतापर्यंत एकूण 1 हजार 8 सामने खेळले आहेत. (Photo Credit : Pat Cummins X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/australia-cricket-team.jpg)
4 / 9
![अफगाणिस्तान या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळणार आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत एकूण 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit : afghanistan cricket team X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/afghanistan-cricket-team.jpg)
5 / 9
![इंग्लंडने 805 एकदिवसीय सामने खेळले आहेत.टीम इंडियाने इंग्लंडला 23 जून 2013 रोजी पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. इंग्लंड या स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारी पहिली टीम ठरली आहे. (Photo Credit : england cricket X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/england-cricket-team.jpg)
6 / 9
![टी 20i वर्ल्ड कप उपविजेता दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने 681 सामने खेळले आहेत. (Photo Credit : ProteasMenCSA X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/south-africa-flag.jpg)
7 / 9
![न्यूझीलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. त्यामुळे किवी चॅम्पियनशीप ट्रॉफीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. न्यूझीलंडने 828 सामने खेळले आहेत. (Photo Credit : Blackcaps X Account)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/new-zealand-team.jpg)
8 / 9
![शेजारी बांगलादेशने आतापर्यंत अनेक संघांना पराभवाची धुळ चारली आहे. बांगलादेश या स्पर्धेत आता कुणाला पराभवाचा झटका देते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. बांगलादेशने 444 एकदिवसीय सामने खेळले आहेत. (Photo Credit :Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/bangladesh-cricket-team.jpg)
9 / 9
!['देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका 'देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ananya-classy-1.jpg?w=670&ar=16:9)
'देखणी टिकली...', अनन्या पांडेच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
![कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण? कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mahakumbh-2025-7.jpg?w=670&ar=16:9)
कुंभमध्ये हे एक नाणं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा.. काय आहे त्यामागचं कारण?
![झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-22T141151.778.jpg?w=670&ar=16:9)
झहीर खानच्या बायकोचा फोटो बघा, ओळखताच येणार नाही, 'या' चित्रपटातून करतेय कमबॅक
![दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-drink-rate-1.jpg?w=670&ar=16:9)
दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे
![टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते? टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-kit-2.jpg?w=670&ar=16:9)
टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते?
![घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश! घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-which-mantra-to-chant-for-success-8.jpg?w=670&ar=16:9)
घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश!