ICC Test Ranking | आर अश्विन याचा कारनामा, ठरला नंबर 1 गोलंदाज

आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत बॅटिंग आणि बॉलिंगने शानदार कामगिरी केली आहे. अश्विनला त्याचाच फायदा रँकिंगमध्ये झाला आहे.

| Updated on: Mar 01, 2023 | 5:00 PM
टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर आर अश्विन हा जगातला 1 नंबरचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी 1 मार्चला रँकिंग जाहीर केली. यामध्ये अश्विनने दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर आर अश्विन हा जगातला 1 नंबरचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी 1 मार्चला रँकिंग जाहीर केली. यामध्ये अश्विनने दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

1 / 5
अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनेला पछाडत पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विनने अशाप्रकारे पहिल्या क्रमांकाचं सिंहासन मिळवलंय.

अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनेला पछाडत पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विनने अशाप्रकारे पहिल्या क्रमांकाचं सिंहासन मिळवलंय.

2 / 5
अश्विन आयसीसी रँकिंगमध्ये 864 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर  जेम्स एंडरसन 859 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अश्विन पहिल्यांदा 2015 मध्ये नंबर 1 गोलंदाज ठरला होता. त्यानंतर अश्विन पुन्हा 2016 साली अव्वल स्थानी झेप घेतली होती.

3 / 5
अश्विन व्यतिरिक्त रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या अन्य गोलंदाजांनीही रँकिंगमध्ये धमाका केलाय.  बुमराह चौथ्या आणि जडेजा आठव्या स्थानी पोहचलेत. दोघांना प्रत्येकी 1 स्थानाचा फायदा झाला आहे.

अश्विन व्यतिरिक्त रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या अन्य गोलंदाजांनीही रँकिंगमध्ये धमाका केलाय. बुमराह चौथ्या आणि जडेजा आठव्या स्थानी पोहचलेत. दोघांना प्रत्येकी 1 स्थानाचा फायदा झाला आहे.

4 / 5
विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अश्विन ऑलराउंडर्सच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिथे पहिल्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे.

विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अश्विन ऑलराउंडर्सच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिथे पहिल्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.