AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?

श्रीलंका वुमन्स टीमला वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. श्रीलंकेच्या या निराशाजनक कामगिरीसाठी कर्णधार चामरी अट्टापट्टू हीने स्वत:ला कारणीभूत ठरवलंय. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2026 | 7:33 PM
Share
श्रीलंका टीमचा आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाला. विंडीज विरूद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू हीने नाराजी व्यक्त केली. चमारीने स्वत:ला अपयशी  कर्णधार असल्याचं म्हटलं.  (Photo Credit :PTI)

1 / 5
"वेस्ट इंडिज विरुद्धचा पराभव शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. मी श्रीलंकेसाठी 18 वर्षांपासून खेळतेय. मात्र एकदाही श्रीलंकेला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरले नाही. मी खेळाडू म्हणून खूप काही मिळवलंय. मात्र मी कर्णधार म्हणून अपयशी आहे", असं चामरीने म्हटलं. (Photo Credit :PTI)

2 / 5
चामरी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व पर्वात सहभागी होणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहे. चामरी 18 वर्षांत 10व्यांदा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. चामरीचा हा कदाचित अखेरचा टी 20i वर्ल्ड कप असू शकतो. पुढील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 2028 साली करण्यात येणार आहे. तेव्हा चामरी 38 वर्षांची असेल. (Photo Credit :PTI)

3 / 5
चामरीने या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या निराशाजनक कामगिरीसाठी स्वत:ला कारणीभूत ठरवलं. "मी चांगले खेळले असते तर जिंकलो असतो. मात्र तसं झालं नाही.", असं चामरीने म्हटलं.  (Photo Credit :PTI)

चामरीने या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या निराशाजनक कामगिरीसाठी स्वत:ला कारणीभूत ठरवलं. "मी चांगले खेळले असते तर जिंकलो असतो. मात्र तसं झालं नाही.", असं चामरीने म्हटलं. (Photo Credit :PTI)

4 / 5
चामरीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात आतापर्यंत काही खास करता आलं नाही. चामरीने 3 सामन्यांत अवघ्या 33 धावा केल्या. तर 2 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI)

चामरीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात आतापर्यंत काही खास करता आलं नाही. चामरीने 3 सामन्यांत अवघ्या 33 धावा केल्या. तर 2 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI)

5 / 5
Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट