जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास, 200 विकेट घेत नोंदवला विक्रम
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. अचूक टप्प्याचा मारा करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा पल्लाही गाठला आहे. 200 विकेट घेत जसप्रीत बुमराहने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Jio चा 198 रुपयांचा भारी रिचार्ज भरा, मिळवा भन्नाट फायदे
फोनमधून डिलीट झालेले फोटो, असे चुटकीसरशी रिकव्हर करा...
श्वेता तिवारीच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, ड्रेस पाहून सर्व...
साडीत करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
