Icc World Cup 2023 Final | टीम इंडियाचा वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय निश्चित! मोठं कारण समोर

IND vs AUS Final | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये चौथ्यांदा प्रवेश केला आहे. टीम इंडियाने याआधी 2 वेळा वर्ल्ड कप उंचावला आहे. तर एकदा 2003 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

| Updated on: Nov 17, 2023 | 4:26 PM
टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सेमी फायलनमध्येही विजयी घोडदौड कायम ठेवत 12 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.

टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सेमी फायलनमध्येही विजयी घोडदौड कायम ठेवत 12 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.

1 / 5
वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध  भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिेकेचा 16 नोव्हेंबर रोजी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिेकेचा 16 नोव्हेंबर रोजी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

2 / 5
वर्ल्ड कप अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

वर्ल्ड कप अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

3 / 5
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्पिनर वरचढ राहिले आहेत. टीम इंडियाचे कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा हे दोघे स्पिनर फुल्ल फॉर्ममध्ये आहेत. त्यात जडेजाचं हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे स्पिन जोडीकडून टीम इंडिया चाहत्यांना अपेक्षा असणार आहेत.

4 / 5
नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. अंतिम सामना म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित असतील. त्यामुळे टीम इंडियाला होम कंडीशनचा फायदा होणार हे निश्चित आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. अंतिम सामना म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित असतील. त्यामुळे टीम इंडियाला होम कंडीशनचा फायदा होणार हे निश्चित आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.