IND vs BAN: टीम इंडिया तिसरा टी20 सामना जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडणार, काय ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तिसरा टी20 सामना 12 ऑक्टोबर रोजी होत आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने जिंकत 2-0 ने आघाडी घेतली आहेय बांगलादेशविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकताच भारतीय संघ पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडीत काढेल.

| Updated on: Oct 11, 2024 | 8:04 PM
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.  कारण टीम इंडियाने टी20 मालिका आधीच जिंकली आहे. (Photo : BCCI)

1 / 5
तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत आणि पाकिस्तान समान सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकल्यास टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल.

2 / 5
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत युगांडा पहिल्या स्थानावर आहे. युगांडाने टी20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 29 सामने जिंकले आहेत. (Photo : BCCI)

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत युगांडा पहिल्या स्थानावर आहे. युगांडाने टी20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 29 सामने जिंकले आहेत. (Photo : BCCI)

3 / 5
टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर असून युगांडाचा विक्रम मोडण्यात अपयश आले. 2022 मध्ये टीम इंडियाने एकूण 28 टी20 सामने जिंकले. या दोन संघांनंतर टांझानियन संघ 2022 मध्ये 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo : BCCI)

4 / 5
भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान होण्यास सज्ज आहे. भारतीय संघाने या वर्षी 20  टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानने 20 सामने जिंकले होते. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानचे संघ या बाबतीत समान आहेत.हैदराबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानला मागे टाकेल. टीम इंडियाचे नाव दोनदा टॉप 5 मध्ये येईल. (Photo : BCCI)

5 / 5
Follow us
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.