AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | आयपीएल तोंडावर असताना टीमला धक्का, फ्रँचायजी नव्या कॅप्टनच्या शोधात

आयपीएलच्या 16 व्या मोसमाला अवघे काही दिवस राहिलेत. त्याआधी सर्व सघांनी सरावाला सुरुवात केली. मात्र कॅप्टनला दुखापत झाल्याने या टीमचं टेन्शन वाढलंय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 15, 2023 | 12:05 AM
Share
श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. सोबतच  कोलकाता नाईट रायडर्ससाठीही डोकेदुखी वाढली आहे. अहमदाबाद कसोटीदरम्यान श्रेयस अय्यरला पाठीला दुखापत झाली. यानंतर तो कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. दुखापतीमुळे श्रेयस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला. आता अय्यरला आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याला मुकावं लागू शकतं.

1 / 5
टीआयओनुसार, श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या टप्प्प्यात खेळू शकणार नाही. अय्यर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच त्याला बंगळुरूला पाठवण्यात आले.

टीआयओनुसार, श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या टप्प्प्यात खेळू शकणार नाही. अय्यर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच त्याला बंगळुरूला पाठवण्यात आले.

2 / 5
श्रेयस अहमदाबाद कसोटीत  2 दिवस फिल्डिंग करत होता. यानंतर त्याच्या पाठीच्या खालच्या भागात सूज आली. कर्णधार रोहित शर्मा यानेही अय्यरची दुखापत गंभीर असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अय्यरचं इतक्यात कमबॅक होणं अवघड समजलं जातंय.

3 / 5
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरची कॅप्टन्सी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. श्रेयस व्यतिरिक्त आंद्रे रसेल, शाकिब अल हसन आणि नितीश राणा हे 3 प्लेअर कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार आहेत.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरची कॅप्टन्सी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. श्रेयस व्यतिरिक्त आंद्रे रसेल, शाकिब अल हसन आणि नितीश राणा हे 3 प्लेअर कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार आहेत.

4 / 5
श्रेयस दुखापतीतून सावरला नाही, तर केकेआर फ्रँचायजीला नवा कर्णधार शोधावा लागेल. अय्यरने गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची सूत्र हाती घेतली होती.

श्रेयस दुखापतीतून सावरला नाही, तर केकेआर फ्रँचायजीला नवा कर्णधार शोधावा लागेल. अय्यरने गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाची सूत्र हाती घेतली होती.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं