AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 MI vs GT : सूर्यकुमार यादवचा 0 ते 100 पर्यंतचा प्रवास कसा होता , पाहा एका क्लिकवर

क्रिकेट जगतात सूर्यकुमार यादवची फलंदाजी म्हणजे एक पर्वणीच असते. मात्र त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याचावर टीकेची झोड उठली होती. मात्र त्याने आता जबरदस्त कमबॅक केलं आहे.

| Updated on: May 12, 2023 | 11:21 PM
Share
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 15 धावा केल्या. या एका चौकाराचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

1 / 9
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत झाला. या सामन्यात 2 चेंडूत 1 धाव करून तंबूत परतला. (Photo: IPL/BCCI)

2 / 9
तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झाला. पण या सामन्यात सूर्यकुमार यादवला आपलं खातंही खोलता आलं नाही. पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. (Photo: IPL/BCCI)

3 / 9
कोलकाता विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 25 चेंडूत 43 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. हैदराबाद विरुद्धच्या पाचव्या सामन्यात 3 चेंडूत 7 धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)  (Photo: IPL/BCCI)

4 / 9
पंजाब विरुद्धच्या सहाव्या सामन्यात 26 चेंडूत 57 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

5 / 9

6 / 9
गुजरात विरुद्धच्या सातव्या सामन्यात 12 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राजस्थान विरुद्धच्या आठव्या सामन्यात 29 चेंडूत 55 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

7 / 9
पंजाब विरुद्धच्या नवव्या सामन्यात 31 चेंडूत 66 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. चेन्नई विरुद्धच्या दहाव्या सामन्यात 22 चेंडूत 26 धावा केल्या. यात 3 चौकारांचा समावेश होता.  (Photo: IPL/BCCI)

8 / 9
बंगळुरुच्या अकराव्या सामन्यात 35 चेंडूत 83 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. गुजरात विरुद्धच्या बाराव्या सामन्यात 49 चेंडूत 103 धावा केल्या . यात 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

9 / 9
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?