IPL 2024 : कर्णधार ऋतुराज गायकवाडचं शतक सीएसकेसाठी बिनकामाचं! आकडेवारी वाचून असंच म्हणाल
आयपीएल 2024 स्पर्धेतील 39वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. चेपॉकवर रंगलेल्या या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड याने शतकी खेळी केली. या शतकामुळे 210 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र इतका मोठा स्कोअर उभा करूनही विजय मिळवता आलेला नाही.
Non Stop LIVE Update
Most Read Stories