आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी सज्ज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठिच्या दुखापतीने ग्रासलं होतं. शेवटच्या सामन्यात त्याला पाठदुखीचा त्रास जाणवला आणि त्याला आरामाचा सल्ला दिला गेला. इतकंच काय तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकला. असं असताना जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये देखरेखीखाली ट्रेनिंग करत होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
