AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RR | आयपीएल 1000 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कारनामा, सामना जिंकत विक्रमाला गवसणी

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवत पराभवाची हॅटट्रिक पुन्हा टाळली. या सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. जाणून घ्या.

| Updated on: May 01, 2023 | 6:32 PM
Share
मुंबई इंडियन्सने रविवारी 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह अनेक रेकॉर्ड झाले.

1 / 6
राजस्थान आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत  झाली. याआधी राजस्थानने 11 वेळा 200 पेक्षा अधिक धावा करुन विजयी राहिली होती.

राजस्थान आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत झाली. याआधी राजस्थानने 11 वेळा 200 पेक्षा अधिक धावा करुन विजयी राहिली होती.

2 / 6
राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली.  राजस्थानला यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. यशस्वीला याला कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. राजस्थानला यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. यशस्वीला याला कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

3 / 6
तसेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच डबल हेडरमधील दोन्ही सामन्यात चारही संघांनी  प्रत्येकी 200 पेक्षा अधिक धावा केल्या. मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याआधी चेन्नई विरुद्ध पंजाब या सामन्यात  यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये चेन्नईने 200 तर पंजाबने 201 धावा केल्या.

4 / 6
यशस्वी मुंबई विरुद्ध  हायस्कोअर करणारा अनकॅप्ड फलंदाज ठरला.  यशस्वीने 124 धावा केल्या त्याआधी हा रेकॉर्ड पॉथ वॅलथॅटीच्या नावावर होता. पॉलने 2O11 मध्ये 120 धावा केल्या होत्या.

यशस्वी मुंबई विरुद्ध हायस्कोअर करणारा अनकॅप्ड फलंदाज ठरला. यशस्वीने 124 धावा केल्या त्याआधी हा रेकॉर्ड पॉथ वॅलथॅटीच्या नावावर होता. पॉलने 2O11 मध्ये 120 धावा केल्या होत्या.

5 / 6
तसेच यशस्वी आयपीएलमध्ये चौथा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. या यादीत केएल राहुल 132 धावा, ऋषभ पंत 128 धावा आणि मुरली विजय 127 धावांसह या तिघांचा समावेश आहे.

तसेच यशस्वी आयपीएलमध्ये चौथा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. या यादीत केएल राहुल 132 धावा, ऋषभ पंत 128 धावा आणि मुरली विजय 127 धावांसह या तिघांचा समावेश आहे.

6 / 6
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.