AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final : अहमदाबादला चौथ्यांदा फायनलचा मान, मुंबईत किती वेळा अंतिम फेरीचं आयोजन?

IPL Finals Venue : गतविजेत्या संघाच्या होम ग्राउंडमध्ये आयपीएलच्या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्याची पद्धत आहे. मात्र यंदा आयपीएलच्या 19 व्या मोसमात बंगळुरुऐवजी गुजरातमध्ये अंतिम सामना होणार आहे.या निमित्ताने आतापर्यंत कुठे कुठे अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलंय हे जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2026 | 5:30 PM
Share
बीसीसीआयने 6 मे रोजी आयपीएल 2026 प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने कोणत्या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक वेळा अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलंय हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI/Getty)

1 / 5
अहमदाबादमध्ये सर्वाधिक वेळा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा अहमदाबादमध्ये फायनल खेळवण्याची चौथी वेळ असणार आहे. याआधी या मैदानात 2025, 2023 आणि 2022  साली फायनल मॅच खेळवण्यात आली होती.  (Photo Credit: PTI/Getty)

2 / 5
अहमदाबादनंतर चेन्नईच्या चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सर्वाधिक 3 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. या मैदानात 2024, 2012 आणि 2011 साली आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. (Photo Credit: PTI/Getty)

3 / 5
तसेच एकूण 5 ठिकाणी प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. बंगळुरु, कोलकाता, दुबई, हैदराबाद आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमला प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. (Photo Credit: PTI/Getty)

4 / 5
तसेच स्पर्धेच्या इतिहासात फक्त 2 ठिकाणीच प्रत्येकी 1-1 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. या 2 ठिकाणांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि जोहान्सबर्गचा समावेश आहे. (Photo Credit: PTI/Getty)

तसेच स्पर्धेच्या इतिहासात फक्त 2 ठिकाणीच प्रत्येकी 1-1 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. या 2 ठिकाणांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि जोहान्सबर्गचा समावेश आहे. (Photo Credit: PTI/Getty)

5 / 5
Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी