AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली! टीम इंडियाचं वेळापत्रक जाणून घ्या

आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्टचॅम्पियनशिप स्पर्धेनंतर क्रीडारसिकांना वनडे वर्ल्डकपची मेजवानी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सर्व सामने अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरु येथे होणार आहेत.

| Updated on: May 10, 2023 | 3:30 PM
Share
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

1 / 7
क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत.

2 / 7
भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईचे चेपॉक स्टेडियम या महत्त्वपूर्ण सामन्याचे आयोजन करणार असल्याचे वृत्त आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईचे चेपॉक स्टेडियम या महत्त्वपूर्ण सामन्याचे आयोजन करणार असल्याचे वृत्त आहे.

3 / 7
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान लढतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबर रोजी  पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील.

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान लढतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील.

4 / 7
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अहमदाबाद किंवा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणखी एक उपांत्य फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अहमदाबाद किंवा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणखी एक उपांत्य फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.

5 / 7
पाकिस्तानचे सर्व सामने अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तानचे सर्व सामने अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

6 / 7
सध्याच्या माहितीनुसार, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. वेळापत्रक निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रारंभ किंवा समाप्तीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या माहितीनुसार, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. वेळापत्रक निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रारंभ किंवा समाप्तीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.

7 / 7
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.