AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला धक्का, दोन खेळाडूंमुळे 15 कोटींचा बसणार फटका!

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यासाठी आता आवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आहे. त्यानंतर 21 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. असं असताना आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

| Updated on: Feb 10, 2025 | 7:32 PM
Share
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 17 पर्वात आरसीबीची झोळी रितीच राहिली आहे. आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे आरसीबीने नव्या पर्वात नव्याने संघ बांधला आहे. पण असं असताना दोन खेळाडूंमुळे आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

1 / 5
आरसीबीने आयपीएल 2025 मेगा लिलावात जोश हेझलवूडसाठी 12.50 कोटींची बोली लावली. कारण आयपीएलमध्ये दोन बाउंसर टाकण्याची परवानगी आहे. त्यामुळे गोलंदाजाला स्कोअर दाबण्याची संधी मिळते. पण हेझलवूड दुखापतग्रस्त असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे.

2 / 5
इंग्लंडचा अष्टपैलू युवा खेळाडू जेकब बेथेल हा देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. बेथेल भारताविरूद्धच्या मालिकेला आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला आहे. आरसीबीने मेगा लिलावात जेकबसाठी 2.60 कोटींची बोली लावली होती.

3 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलेले हे दोन्ही खेळाडू यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतील का? हा प्रश्न आहे. आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांना पूर्ण तंदुरुस्त झाल्याशिवाय आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देणार नाही.

4 / 5
हेझलवूड आणि बेथेल आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएल सुरू होण्यास अजून एक महिना शिल्लक आहे. तिथपर्यंत दोन्ही खेळाडू फिट झाले तर आरसीबीकडून खेळू शकतील. अन्यथा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या खेळाडूंचा पर्याय शोधावा लागेल.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी