AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, MI vs SRH : रोहित शर्मासाठी आजचा सामना ठरणार खूपच खास, कारण…

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी खास असणार आहे. रोहित शर्माशिवाय मुंबईसाठी ही कामगिरी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.

| Updated on: Mar 27, 2024 | 6:14 PM
Share
आयपीएल 2024 स्पर्धेतील आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामन होणार आहे. या सामन्याचा टॉस होताच रोहित शर्मा एक मैलाचा दगड गाठणार आहे.

1 / 6
कर्णधार रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने मुंबई इंडियन्सची धुरा 10 वर्षे पेलली. यात त्याने पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. यंदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये फलंदाज म्हणून खेळत आहे. त्याच्या आक्रमक खेळीची छाप पहिल्या सामन्यात दिसली.

2 / 6
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 200 वा सामना खेळणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू ठरणार आहे. रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 200 वा सामना खेळणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू ठरणार आहे. रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.

3 / 6
रोहित शर्मा 2011 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. 2013 साली त्याच्याकडे कर्णधारपद आलं. या संघासाठी 199 सामने खेळलेला रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 200 वा सामना खेळणार आहे.

रोहित शर्मा 2011 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. 2013 साली त्याच्याकडे कर्णधारपद आलं. या संघासाठी 199 सामने खेळलेला रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 200 वा सामना खेळणार आहे.

4 / 6
रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळण्यात दुसऱ्या स्थानावर असलेला वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 189 सामने खेळला आहे.

रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळण्यात दुसऱ्या स्थानावर असलेला वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 189 सामने खेळला आहे.

5 / 6
हरभजन सिंग मुंबई इंडियन्ससाठी 136 सामने खेळला असून तिसऱ्या स्थानावर आहे. लसिथ मलिंगा 122 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 121 सामन्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

हरभजन सिंग मुंबई इंडियन्ससाठी 136 सामने खेळला असून तिसऱ्या स्थानावर आहे. लसिथ मलिंगा 122 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 121 सामन्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow Us
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?