सारा तेंडुलकरने कुणाच्या घरात पार्टी केली? पाहा व्हायरल फोटो
Sara Tendulkar : टीम इंडियाचा माजी आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. सारा सोशल मीडियावर तिच्या अनेक दौऱ्यातील फोटो पोस्ट करत असते. आता साराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
