AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket | दुर्गा देवीचा भक्त आहे हा खेळाडू, प्रत्येक मालिकेआधी मंदिरात देवदर्शनाला उपस्थिती

टीम इंडियाचे स्टार बॅट्समन विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी स्वतंत्ररित्या देवदर्शन केलं होतं. या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 24, 2023 | 11:34 PM
Share
भारतात नवरात्र साजरी केली जातेय. या नऊ दिवसांचा  उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातोय. दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू केशव महाराज हा देवीचा भक्त आहे.

भारतात नवरात्र साजरी केली जातेय. या नऊ दिवसांचा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातोय. दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू केशव महाराज हा देवीचा भक्त आहे.

1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराज याचा भारत आणि हिंदू धर्माशी संबंध आहे. केशवचे कुटुंब उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी आहे. केशवचे वडील 1984 मध्ये डर्बनला गेले होते. केशव दक्षिण आफ्रिकेत मोठा झाला. मात्र त्यानंतरही त्याची नाळ धर्माशी कायम आहे.

2 / 5
केशवच्या इन्स्टाग्रामवर दुर्गा मातेसह अनेक देवदेवतांची फोटोज आहेत. केशव नवरात्रीच्या मुहूर्तावर त्याच्या चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा देतो. तसेच केशव रामनवमी, जन्माष्टमीच्या निमित्ताने आवर्जून शुभेच्छा देतो.

3 / 5
दक्षिण आफ्रिका टीम गेल्या वर्षी नवरात्रीदरम्यान भारत दौऱ्यावर होता. त्यानंतर केशव महाराज केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तेव्हा केशवचा धोतर घातलेला फोटो व्हायरल झाला होता.

4 / 5
केशवने हिंदू पद्धतीने लग्न केलंय. तसेच श्रीलंकेत त्याच्या बहिणीचे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झालंय. यातून केशवची  देवावरील श्रद्धा दिसून येतं.

केशवने हिंदू पद्धतीने लग्न केलंय. तसेच श्रीलंकेत त्याच्या बहिणीचे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झालंय. यातून केशवची देवावरील श्रद्धा दिसून येतं.

5 / 5
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर