Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव वनडे वर्ल्डकपमध्ये फ्लॉप, तरी टी20 मालिकेची धुरा

IND vs AUS T20I Series | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 1 कर्णधार आणि 2 उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहेत.

| Updated on: Nov 20, 2023 | 10:17 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करूनही सूर्यकुमार यादव याच्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी नेतृत्व देण्यात आलं आहे. मोक्याच्या क्षणी गरज असताना सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला होता. मात्र आता सूर्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या  टी20 मालिकेची धुरा त्याच्याकडे सोपवली आहे.

1 / 6
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. अंतिम सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. 28 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.

3 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या चार सामन्यात सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने सूर्यकुमारला संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध 4 चेंडूत 2 धावा करून रनआऊट झाला. इंग्लंड विरुद्ध 47 चेंडूत 49 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध 9 चेंडूत 12 धावा केल्या.

4 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्द 14 चेंडूत 22 धावा केल्या. नेदरलँड विरुद्ध 2 धावा करून नाबाद राहिला. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 1 धाव करून तंबूत परतला. तर अंतिम सामन्यात 28 चेंडूत 18 धावा करून परतला.

5 / 6
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.