AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh Priya Saroj : रिंकू सिंह आणि प्रिया सरोज या दोघांपैकी श्रीमंत कोण?

Rinku Singh vs Priya Saroj Net Worth : क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यात राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्ग्जांनी उपस्थिती लावली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर आता रिंकू आणि प्रिया या दोघांपैकी श्रीमंत कोण? याबाबत सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

| Updated on: Jun 09, 2025 | 12:18 PM
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकु सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचा रविवारी 8 जून रोजी लखनौमधील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही साखरपुडा समारंभ पार पडला. त्यांनतर सोशल मीडियावर रिंकु सिंह आणि प्रिया सरोज या दोघांपैकी श्रीमंत कोण? अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : @PriyaSarojMP X Account)

1 / 5
प्रिया सरोज ही उत्तरप्रदेशमधील मछलीशहर या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. प्रियाचे वडील तूफानी सरोज हे 3 वेळा खासदार राहिलेत. त्यामुळे प्रियाला घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले. प्रियाने कायद्याची पदवी घेतली आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 5
निवडणूक लढवण्याआधी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे त्याच्याकडे असलेली संपत्ती जाहीर करावी लागते. या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, प्रिया सरोजाकडे एकूण 11 लाख रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये सोनं, जमीन आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 5
रिंकू सिंह टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करतो. रिंकूला बीसीसीआयकडून वार्षिक करारानुसार 1 कोटी रुपये मिळतात. रिंकू टीम इंडियाचं वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करतोय. बीसीसीआयकडून प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15, वनडेसाठी 9 तर टी 20i सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 5
तसेच रिंकू आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करतो. रिंकूला केकेआरने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 13 कोटी रुपयात रिटेन केलं होतं. तसेच 2024 पासून आयपीएलमधील प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूला 7 लाख 50 हजार रुपये मिळतात. तसेच रिंकू जाहीरातींच्या माध्यमातूनही कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्नुसार, रिंकूचं नेटवर्थ हे 8-9 कोटी इतकं आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 5
Follow us
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का.
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण....
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?.
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी.
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल.
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका.
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला.
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी.
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार...
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार....