AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanju Samson: संजू सॅमसनला 100 कोटी रुपये, पण कुणाकडून? असा आहे हिशोब

टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमसाठी खेळतो. संजू गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानचा महत्त्वाचा खेळाडू आहे. संजू राजस्थानचं नेतृत्वही करतो. मात्र संजू राजस्थानसोबतच्या अनेक वर्षांच्या प्रवासानंतर थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं जात आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 07, 2025 | 10:23 PM
Share
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन एकाएकी चर्चेत आला आहे. संजू सॅमसन आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करतो. संजू राजस्थानची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजू गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थानसाठी खेळतोय. संजूने या संघासह खेळाडू ते कर्णधार हा टप्पा गाठला आहे. मात्र संजूने राजस्थानसोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.  (Photo Credit : PTI)

1 / 5
मला ट्रेडसाठी उपलब्ध ठेवावं किंवा ऑक्शनसाठी करारातून मुक्त करण्यात यावं, असं संजूने  राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटला सांगितल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

मला ट्रेडसाठी उपलब्ध ठेवावं किंवा ऑक्शनसाठी करारातून मुक्त करण्यात यावं, असं संजूने राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटला सांगितल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटसह मतभेद झाल्याने संजू या निर्णयापर्यंत पोहचल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. (Photo Credit : PTI)

राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटसह मतभेद झाल्याने संजू या निर्णयापर्यंत पोहचल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. (Photo Credit : PTI)

3 / 5
संजू सॅमसन आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी एक दशक अर्थात 10 वर्ष खेळला आहे. संजूची या 10 वर्षांदरम्यान आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाली. संजूने या 10 वर्षांमध्ये राजस्थानकडून खेळताना 100 कोटी 10 लाख रुपये कमावले आहेत.  (Photo Credit : PTI)

4 / 5
संजूने 2013 साली राजस्थानसाठी पदार्पण केलं. संजूसह तेव्हा 10 लाख रुपयात करार करणात आला. त्यानंतर 2014 आणि 2015 साली संजूच्या वेतन रक्कमेत घसघशीत वाढ करण्यात आली. संजूला एका हंगामासाठी 4 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर राजस्थानने संजूसाठी 2018 ते 2021 दरम्यान प्रत्येक हंगामासाठी 8 कोटी रुपये मोजले.  त्यानंतर 2022-2024 या कालावधीसाठी संजूला 14 कोटी रुपये देण्यात आले. तर नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या मोसमासाठी संजूला 18  कोटी रुपये मिळाले. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...