इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिलक वर्मा हॅटट्रीक नोंदवणार, कसं काय ते जाणून घ्या
टी20 क्रिकेटमध्ये तिलक वर्मा हा भारताचा भविष्यातील स्टार खेळाडू आहे. तिलक वर्माने याची झलक मागच्या टी20 मालिकेत दाखवून दिली आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पुन्हा एकदा त्याच्याकडे मोठी संधी आहे. तिलक वर्माने या सामन्यात शतक ठोकल्यास एक नवा इतिहास रचला जाईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज

मुकेश अंबानींकडून ग्राहकांसाठी बंपर लॉटरी! 12 हजरांमध्ये लॉंच केला लॅपटॉप

अमृत फळ खाण्याने लाभेल दिर्घायुष्य जाणून घ्या फायदे

काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी

एमसी स्टॅन अनोळखी मुलींना असे मेसेज का पाठवत आहे?

पैशांना चुकून लागला पाय, तरी जावे लागेल तुरुंगात