AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Record: आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणारे संघ, टॉप 5 टीमबाबत जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले गेले आहेत. पण काही विक्रम असे आहेत की त्यात वर खाली होत असतं. असाच एक विक्रम संघांबाबत आहेत. कोणता संघ सर्वाधिक वेळा ऑलआउट झाला आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Apr 12, 2026 | 9:46 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 189 धावांवर सर्वबाद झाला. यंदाच्या पर्वात कोलकात्यानंतर सर्वबाद होणारा दुसरा संघ ठरला. चला जाणून घेऊयात आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणाऱ्या संघांची यादी.. (Photo: BCCI/IPL)

1 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून खेळत आहे. पण एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ऑलआऊट होत नकोसा विक्रम रचला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ 31 वेळा सर्वबाद झाला आहे. (Photo: BCCI/IPL)

2 / 6
पंजाब किंग्स संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सला पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. मात्र या स्पर्धेत नकोशा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्स संघ 27 वेळा ऑलआऊट झाला आहे. (Photo: BCCI/IPL)

3 / 6
गतविजेता आरसीबी संघ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांनी 26 वेळा ऑलआऊट केलं आहे. या पर्वात आरसीबीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. (Photo: BCCI/IPL)

4 / 6
कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी या स्पर्धेत हवी तशी झालेली नाही. पण तीन वेळा जेतेपद मिळवलं आहे हे विसरून चालणार नाही. ऑलआऊट होणाऱ्या संघाच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. केकेआर संघ 25 वेळा ऑलआऊट झाला आहे. (Photo: BCCI/IPL)

5 / 6
आयपीएल स्पर्धेत सध्या सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ राजस्थान रॉयल्सकडे पाहिलं जात आहे. चार सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. पण आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात राजस्थानचा संघ 25वेळा सर्वबाद झाला असून पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo: BCCI/IPL)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...