AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL | आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम ऑलराउंडर्स, पाहा फोटो

IPL | आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठीची लगबग सुरु झालीय. दुबईत आयपीएल 17 व्या मोसमासाठी लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी आयपीएल गाजवणाऱ्या ऑलराउंडर्सबाबत आपण जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 17, 2023 | 9:07 PM
Share
आयपीएल 17 व्या मोसमाच्या लिलावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलमध्ये तोडफोड बॅटिंग करणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्या ऑलराउंडर्स खेळाडूंचीही चर्चा पाहायला मिळत आहे. ऑलराउंडर्स म्हटवल्यावर सर्वात आधी विडिंजच्या खेळाडूंचं नाव आवर्जुन घेतलं जात.  यामध्ये कायरन पोलार्डचं नाव आघाडीवर आहे. पोलार्डने 189 सामन्यात  3 हजार 412 धावा केल्या आहेत. तसेच 69 विकेट्सही मिळवल्या आहेत.

1 / 6
आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानी आहे. रसेलने 112 सामन्यांमध्ये 2262 धावा आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत.

आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानी आहे. रसेलने 112 सामन्यांमध्ये 2262 धावा आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत.

2 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याने आयपीएलमधील 145 सामन्यांमध्ये 3874 धावा  केल्या आहेत. तसेच 92 विकेट्सही घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याने आयपीएलमधील 145 सामन्यांमध्ये 3874 धावा केल्या आहेत. तसेच 92 विकेट्सही घेतल्या आहेत.

3 / 6
बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 71 सामन्यांमध्ये 793 धावा केल्या आहेत. तसेच 63 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 71 सामन्यांमध्ये 793 धावा केल्या आहेत. तसेच 63 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

4 / 6
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बेन स्टोक्स याने 45 सामन्यांमध्ये 935 धावा केल्या आहेत. तसेच स्टोक्सच्या नावावर 28 विकेट्सही आहेत.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बेन स्टोक्स याने 45 सामन्यांमध्ये 935 धावा केल्या आहेत. तसेच स्टोक्सच्या नावावर 28 विकेट्सही आहेत.

5 / 6
टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये 2677 धावा केल्या आहेत. तर 152 विकेट्सही घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये 2677 धावा केल्या आहेत. तर 152 विकेट्सही घेतल्या आहेत.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?