AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ट्रेव्हिस हेडचा विश्वविक्रम, आता नोंदवला असा विक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने जबरदस्त कामगिरी केली.

| Updated on: Jun 28, 2025 | 5:29 PM
Share
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. सामनावीराचा पुरस्कार जिंकून कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo- PTI)

1 / 6
केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ट्रेव्हिस हेडने वेस्ट इंडिजच्या विजयाचं स्वप्न धूसर केलं. यासाठी ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सामन्याच्या पहिल्या डावात हेडने 59 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 61 धावा केल्या.  (Photo- PTI)

2 / 6
ट्रेव्हिस हेडने दोन अर्धशतकांसह ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ट्रेव्हिस हेडचा हा दहावा सामनावीराचा पुरस्कार आहे. (Photo-Gareth Copley/Getty Images)

3 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार जिंकत ट्रेव्हिस हेडने हा विश्वविक्रम रचला आहे. कारण हेड व्यतिरिक्त इतके सारे  सामनावीराचे पुरस्कार मिळणारा एकही खेळाडू नाही.  ट्रेव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळलेल्या 50  सामन्यांमध्ये 10 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे.  (PC: AFP)

4 / 6
बेन स्टोक्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत पाच वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले आहेत. (फोटो- PTI)

5 / 6
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना  जिंकला. खरं तर पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडे 10 धावांची आघाडी होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 310  धावा केल्या. तसेच विजयासाठी 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण वेस्ट इंडिजचा संघ फक्त 141 धावांवरच बाद झाला.  (Photo: PTI)

6 / 6
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.