आरसीबी संघाला शुभेच्छा देत विजय मल्ल्याने व्यक्त केली अशी इच्छा, म्हणाला…

आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातलं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

| Updated on: Mar 18, 2024 | 4:09 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायसीने 16 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 8 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या विजयासाठी आरसीबी फ्रेंचायसीचं 16 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं.

1 / 6
विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी मालक विजय मल्ल्या याने संघांचं अभिनंदन केलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पुरुष संघ आयपीएल जिंकल्यास आनंद द्विगुणित होईल असंही विजय मल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये दिलं आहे.

2 / 6
विजय मल्ल्या आरसीबी संघाचा संस्थापक आहे. 2008 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात त्याने आरसीबी संघ 455 कोटी रुपयांना घेतला होता. लिलावात आरसीबी संघासाठी सर्वाधिक बोली लावली होती.

3 / 6
2016 मध्ये कर्जबाजारी झाल्यानंतर बँकांचे पैसे बुडवून विजय माल्ल्या इंग्लंडला पळून गेला आहे. आता तो आरसीबीचा मालक नाही. विजय मल्ल्याने 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवले असून पळून गेला आहे. आता तो लंडनमध्ये राहात आहे.

4 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आयपीएलमध्ये पहिला सामना 22 मार्चला होणार आहे. धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सशी लढत होणार आहे. त्यामुळे या पर्वाची सुरुवात विराट कोहलीचा सघ कसा करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

5 / 6
आरसीबी संघ : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, सौरव चौहान, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, आकाश दीप, मनोज भांडगे, टॉम करन, कॅमरून ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयष प्रभुदेसाई, मयंक डागर, लॉकी फर्ग्युसन, अल्जारी जोसेफ, मोहम्मद सिराज, राजन कुमार, हिमांशु शर्मा, करण शर्मा, स्वापनिल सिंह, रीस टॉप्ले, विजय कुमार, यश दयाल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.