AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकाय-वामिकाची काळजी घेणाऱ्याची Ceo पेक्षा जास्त कमाई, विराट-अनुष्काकडून किती पगार?

Virat Kohli and Anushka Sharma Bodyguard : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या मुलांबाबत फार सतर्क असतात. आपल्या मुलांचं कुणी फोटो काढू नये, यासाठी त्यांच्यासोबत कायम एक बॉडीगार्ड असतो

| Updated on: Jun 10, 2025 | 12:09 PM
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराटची पत्नी आहे. दोघांना सुरक्षेसाठी पर्सनल बॉडीगार्ड सोबत ठेवावा लागतो. विराट आणि अनुष्काकडून या बॉर्डीगार्डला किती पगार मिळतो? जाणून घेऊयात. (Photo Credit :  Tv9 Bharatvarsh)

1 / 5
प्रकाश सिंह असं विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डचं नाव आहे. प्रकाश सोनू या नावानेही ओळखला जातो. सोनू गेल्या काही वर्षांपासून अनुष्कासोबत आहे. तसेच सोनूवर विराटच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे.  (Photo Credit :  Tv9 Bharatvarsh)

2 / 5
विराट आणि अनुष्का हे दोघेही त्यांच्या मुलांबाबत सजग आहेत. विराट आणि अनुष्काने वामिका आणि अकायचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही. तसेच ते माध्यमांनाही आपल्या मुलांचा फोटो काढून देत नाहीत. (Photo Credit :  Tv9 Bharatvarsh)

3 / 5
अकाय आणि वामिका या दोघांचा फोटो कुणी चोरून काढू नये, याची संपूर्ण काळजी सोनू घेतो. सोनू अनुष्कासोबत 2017 पासून आहे.  (Photo Credit :  Tv9 Bharatvarsh)

अकाय आणि वामिका या दोघांचा फोटो कुणी चोरून काढू नये, याची संपूर्ण काळजी सोनू घेतो. सोनू अनुष्कासोबत 2017 पासून आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 5
विराट, अनुष्का, वामिका आणि अकाय यांच्या सुरक्षेसाठी सोनूला तगडा पगार मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूला वार्षिक 1.2 कोटी पगार आहे. हा पगार भारतातील कित्येक सीईओपेक्षा जास्त आहे. (Photo Credit :  Tv9 Bharatvarsh)

5 / 5
Follow us
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.