IPL 2025 : विराट कोहलीने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास, रोहित-राहुल आणि वॉर्नरला टाकलं मागे
विराट कोहलीने आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला. रविवारी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात कोहली 73 धावांवर नाबाद राहिला. यासह आरसीबीने सामना जिंकला आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
Office Time: ऑफिसचे 8 तास संपता संपत नाहीत, पण घरी वेळ कसा निघून जातो कळतच नाही; यामागचं कारण रंजक
मुघल बादशहांच्या जेवणात रोज थोडं-थोडं विष का दिलं जायचं? जाणून घ्या चकित करणारं कारण
गौतमी देशपांडेचा सिंपल लुक, पांढऱ्या साडीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
51 व्या वर्षी सोनाली बेंद्रेचा खास लूक, मोकळे केस अन् साडीत खुललं सौंदर्य
जगाच्या बड्या कंपन्यांचे देशी बॉस कोण आहेत पाहा ?
समुद्रात बुडण्याच्या मार्गावर असलेला जगातील चौथा सर्वात लहान देश कोणता जाणून घ्या!
