AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने पर्थ कसोटीत नकोशा विक्रमात घातली भर, रोहित-केएल राहुल सर्वच सुटले मागे

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. पण गेल्या कसोटी सामन्यात त्याची रया गेल्याचं दिसत आहे. एक एक धाव करण्यासाठी त्याला झुंजावं लागत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही काही खास करू शकला नाही. पण नकोशा विक्रमात भर घातली.

| Updated on: Nov 22, 2024 | 10:25 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना पर्थमध्ये सुरु आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारताच पहिला डाव 150 धावांवर आटोपला. तर भारतानेही ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडत 67 धावांवर 7 गडी तंबूत पाठवले आहेत.

1 / 5
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे खिळल्या होत्या. ऑस्ट्रेलियात आधीच ठाण मांडून बसल्याने वातावरणाशी जुळवून चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र काहीच खास करू शकला नाही. विराट कोहली फक्त 5 धावा करून तंबूत परतला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाच्या हाती झेल देऊन बाद झाला.

2 / 5
असं असताना विराटने जसप्रीतच्या गोलंदाजीवर एक झेल देखील सोडला. दुसऱ्या स्लिपमध्ये मार्नस लाबुशेनचा सोपा झेल हातातून पडला. लाबुशेनचं तेव्हा खातंही खुललं नव्हतं. सुदैवाने लाबुशेन जास्त काही करू शकला नाही आणि सिराजच्या गोलंदाजीवर 2 धावा करून बाद झाला.

3 / 5
विराट कोहलीने हा झेल सोडल्यानंतर नकोशा विक्रमात आणखी एक भर घातली आहे. विराट कोहलीने मागच्या पाच वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 47 झेल सोडले आहेत.

विराट कोहलीने हा झेल सोडल्यानंतर नकोशा विक्रमात आणखी एक भर घातली आहे. विराट कोहलीने मागच्या पाच वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 47 झेल सोडले आहेत.

4 / 5
झेल सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुल संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी प्रत्येकी 21 झेल सोडले आहेत. तर मोहम्मद सिराजने 20 झेल सोडले आहेत.

झेल सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुल संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी प्रत्येकी 21 झेल सोडले आहेत. तर मोहम्मद सिराजने 20 झेल सोडले आहेत.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...