AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की…

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना निवृत्ती जाहीर केली आहे. केन विल्यमसनच्या या निर्णयानंतर विराट कोहलीने एक खास पोस्ट केली आहे.

| Updated on: Jun 12, 2026 | 7:56 PM
Share
न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा जुना प्रतिस्पर्धी असलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 6
विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, "गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत... गेल्या काही वर्षांत तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा नेहमीच एक उत्तम अनुभव राहिला आहे. पण त्याहूनही अधिक, मी आपल्या मैत्रीला, खेळाबद्दलच्या आणि त्यापलीकडच्या आपल्या समान विचारांना महत्त्व देतो. आपण बोलतो किंवा भेटतो ते क्षण मी नेहमीच जपून ठेवीन."(PHOTO CREDIT- GETTY)

2 / 6
विराट कोहलीने याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, "भावा, मी नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. तू तुझं काम केलंस, आता तू या सगळ्याचा आनंद घ्यायला आणि आराम करायला पात्र आहेस. शाब्बास मित्रा, आयुष्य तर आताच सुरू झालं आहे." (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 6
केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर क्रीडाविश्वात एका रंजक चर्चेची सुरूवात झाली आहे. केन विल्यमसनने निवृत्ती घेताना त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली आहे. विराट कोहीलीच्या कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीतही या गोष्टीची खंत राहिली होती. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 6
क्रिकेट जगतात 10 हजार कसोटी धावा करण्याचं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. हे स्वप्न उराशी बाळगूनच फलंदाज कामगिरी करत असतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. केन विल्यमसन आणि विराट कोहली या टप्प्याच्या अगदी जवळ होते. पण दोघांनी हा टप्पा गाठण्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 6
केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये 9515 धावा केल्या आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तेव्हा त्याच्या नावावर 9230 धावा होत्या. (PHOTO CREDIT- GETTY)

6 / 6
Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...

गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती

पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार