IND vs SL: श्रीलंकेचं गॉल मैदान 391 धावांसह भारताच्या या खेळाडूने गाजवलं, सचिन-द्रविड-लक्ष्मण फेल
भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळला जाणार आहे. या मैदानात भारत श्रीलंका यांच्यात पाच कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी श्रीलंकेने 3 आणि भारताने दोन जिंकले आहे. असं असताना हे मैदान भारताच्या काही फलंदाजांना खूपच भावलं आहे. तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मणसारखे दिग्गज खेळाडू फेल गेले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आपण दिवसातून किती वेळा श्वास घेत असतो ?
भात की चपाती नेमके कशाने वाढते वजन ?
बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने खळबळ! जगाचा अंत कधी होणार? मोठं भाकीत समोर
हाय सुंदरी..सुंदरी, प्रियदर्शनीच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
माणूस नाही, AI वर जडलं प्रेम! महिलेच्या अनोख्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा
‘दीदी’चा देसी जुगाड पाहून लोक थक्क! दागिने लपवण्यासाठी शोधली भन्नाट जागा
