AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंच्या पगारात किती अंतर? कोणाला मिळतं सर्वाधिक वेतन? जाणून घ्या

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना भारतीय हॉकी खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंच्या तुलनेत किती मानधन मिळत असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

| Updated on: Aug 19, 2026 | 2:53 PM
Share
भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहे. मग खेळ कोणताही असो.. दोन्ही संघ आमनेसामने आले की आक्रमकता दिसून येते. हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे.  या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या मानधनातील फरक समजून घेऊयात..(Photo: PTI/Getty)

1 / 5
भारत आणि पाकिस्तानी हॉकी खेळाडूंचा पगार निश्चित नाही. पण या दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांमध्ये प्रचंड तफावत आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ सरस आहे. (Photo: PTI/Getty)

भारत आणि पाकिस्तानी हॉकी खेळाडूंचा पगार निश्चित नाही. पण या दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांमध्ये प्रचंड तफावत आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ सरस आहे. (Photo: PTI/Getty)

2 / 5
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतातील अव्वल खेळाडूंना 50 हजारांपर्यंत मानधन मिळतं. तर उदयोन्मुख खेळाडूंना 25 हजारांपर्यंत मानधन मिळते. याशिवाय बहुतांश हॉकी खेळाडू भारत सरकारच्या रेल्वे, बँका आणि तेल कंपन्यामध्ये नोकरी करतात.(Photo: PTI/Getty)

3 / 5
रिपोर्टनुसार, भारतीय हॉकी खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंना टीम कॅम्पदरम्यान दररोज 1000 पाकिस्तानी रुपयांचा भत्ता मिळतो. यापूर्वी हा भत्ता 3000 पाकिस्तानी रुपये होता. मात्र आता त्यात घट केली आहे. तसेच आता मिळणारा 1000 रुपयांचा भत्ता देखील निश्चित नाही. (Photo: PTI/Getty)

4 / 5
पाकिस्तानचे माजी हॉकीपटू आणि कर्णधार अख्तर रसूल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,  पाकिस्तान सरकारने हॉकीपटूंच्या सरकारी नोकऱ्याही रद्द केल्या आहेत. त्यामुळे भारतीय हॉकीपटूंच्या पाकिस्तानी हॉकीपटूंची स्थिती खूपच बिकट आहे. (Photo: PTI/Getty)

5 / 5
Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण