हॉकी वर्ल्डकप 2026
हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास 50 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. या स्पर्धेला 1971 मध्ये सुरूवात झाली होती. यापूर्वी हॉकीसाठी ऑलिम्पिक ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जात होती. पण हॉकीला जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाने (FIH) वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात केली. तर महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 1974 मध्ये सुरूवात झाली. भारताने 1975 मध्ये एकदाच वर्ल्डकप जिंकला आहे. तर महिला संघाची झोळी रिती आहे. पुरुष हॉकीत पाकिस्तानने 4 वेळा, नेदरलँडने 3 वेळा, जर्मनीने 3 वेळा, ऑस्ट्रेलियाने 3 वेळा आणि बेल्जियमने एकदा वर्ल्डकप जिंकला आहे. तर महिला हॉकीत नेदरलँडने 9 वेळा आणि जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीनाने प्रत्येकी दोनदा वर्ल्डकप जिंकला आहे.
Read MoreHockey World Cup 2026: उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी भारताने गमावली, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात काय झालं?
हॉकी वर्ल्डकप 2026 फेरीच्या क्रॉसओव्हर फेरीतील पूल ई मध्ये भारताचा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय अपेक्षित होता. पण तसं झालं नाही.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 22, 2026
- 9:13 pm
Hockey World Cup 2026 उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर कोणत्या अडचणी? कसं सोडवणार गणित
पुरूष हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. पण नव्या फॉर्मेटमुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. भारताने नेदरलँड किंवा अर्जेंटिना यांच्यापैकी किमान एका संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. इतकंच काय तर नेदरलँडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 21, 2026
- 9:10 pm
चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळाली.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 20, 2026
- 8:24 pm
Hockey WC 2026: भारत पाकिस्तान सामना सुरू असताना 19व्या मिनिटाला घडलं असं काही
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5-3ने उडवला. पण या सामन्याच्या सुरूवातीला एक प्रकार मैदानात घडला आणि सामना थांबवावा लागला.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 19, 2026
- 8:55 pm
दे दणा दण गोल..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, हॉकी मॅचमध्ये घडलं असं काही की…
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताची पकड राहिली. पहिल्या हाफमध्ये भारताने 4-2 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघ वचरढ ठरला. भारताने हा सामना 5-3 ने जिंकला.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 19, 2026
- 8:32 pm
भारत आणि पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंच्या पगारात किती अंतर? कोणाला मिळतं सर्वाधिक वेतन? जाणून घ्या
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना भारतीय हॉकी खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंच्या तुलनेत किती मानधन मिळत असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 19, 2026
- 2:53 pm
Womens Hockey World Cup: भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला 6-1 ने चिरडलं! सलग 11व्या विजयाची नोंद
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. भारताने दक्षिण अफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा उडवला. या विजयासह भारताने दक्षिण अफ्रिकेवर सलग 11वा विजय मिळवला आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 18, 2026
- 8:27 pm
करो या मरो..! हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, विजयी संघाला पुढच्या फेरीचं तिकीट, पण…
पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भारता पाकिस्तान सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे. चला जाणून घेऊयात या सामन्याचं समीकरण आणि कसं काय ते सर्व
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 17, 2026
- 10:16 pm
निराशा..! 32 वर्षानंतर भारतीय पुरूष हॉकी संघासोबत तेच घडलं, वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध या चुका नडल्या
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली होती. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाला 32 वर्षांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका काही मोडता आली नाही. इंग्लंडकडून 2-4 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात भारताने काही चुका केल्या आणि त्याच नडल्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 17, 2026
- 8:57 pm
Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या भारताचा पहिला सामना चीनशी झाला. या सामन्यात दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ झाला. अखेर हा सामना 2-2 ने बरोबरी सुटला.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 16, 2026
- 6:49 pm
ऑरेंज आर्मी! हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी सलामी, वेल्सला 3-1 गोलने नमवलं
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिला सामना वेल्सशी झाला. या सामन्यात भारताने अनुभवाच्या जोरावर वेल्सला नमवलं आणि स्पर्धेत विजयी सुरूवात केली.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 15, 2026
- 6:13 pm
Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकपवर पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा दबदबा; भारताने कधी मिळवलं जेतेपद? असा आहे 55 वर्षांचा प्रवास
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या 16व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. पुरूष आणि महिला असा वर्ल्डकप होणार आहे. पहिल्यांदाच दोन्ही वर्ल्डकप स्पर्धा एकत्र होत आहे. या स्पर्धेला 55 वर्षे झाली असून आतापर्यंत इतिहास काय ते जाणून घेऊयात...
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 11, 2026
- 8:48 pm