Wimbledon: विम्बलडन चॅम्पियन्सला मिळणार आता 45 कोटींचं बक्षीस, पहिल्या फेरी बाद झालं तरी मोठी कमाई
विम्बल्डन 2026 चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंग्लंड टेनिस चॅम्पियनशिपच्या बक्षीस रकमेत 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. खरं तर या बक्षीस रकमेतील वाढीला अनेक प्रमुख खेळाडूंचा विरोध होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
6.31 लाखाच्या फॅमिली सेडान कारवर ग्राहकांच्या उड्या, देते 37KM चे मायलेज
बॅकलेस लूकमध्ये आलियाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
नाचणीच्या भाकरीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय ?
वायू प्रदुषणात फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी ही योगासने फायद्याची..
Jio चा अवघ्या 11 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, काय मिळतात फायदे
दिवाळीत करीनाचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
