AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepti Sharma World Record : दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, झुलन गोस्वामीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Most Internatioanl Wickets in Women Cricket : दीप्ती शर्मासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा ठरला. दीप्तीने या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 29, 2026 | 6:51 PM
Share
टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने रविवारी 28 जून रोजी इतिहास घडवला. दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला गोलंदाज ठरली. (Photo Credit : @BCCIWomen X Account)

1 / 5
दीप्ती शर्मा हीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हीला राधा यादव हीच्या हाती कॅच आऊट केलं. दीप्तीने बेथला आऊट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356वी विकेट्स मिळवली. (Photo Credit : @BCCIWomen X Account)

दीप्ती शर्मा हीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हीला राधा यादव हीच्या हाती कॅच आऊट केलं. दीप्तीने बेथला आऊट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356वी विकेट्स मिळवली. (Photo Credit : @BCCIWomen X Account)

2 / 5
दीप्तीने यासह भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामी हीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. झुलनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 विकेट्सची नोंद आहे. (Photo Credit : @JhulanG10 X Account)

दीप्तीने यासह भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामी हीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. झुलनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 विकेट्सची नोंद आहे. (Photo Credit : @JhulanG10 X Account)

3 / 5
झुलनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 284 सामन्यांत 355 विकेट्स मिळवल्या आहेत. झुलनने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 44, 255 आणि 56 विकेट्स मिळवल्यात. (Photo Credit : @JhulanG10 X Account)

4 / 5
तसेच दीप्ती शर्मा हीने आतापर्यंत 279 सामन्यांमध्ये 356 विकेट्स मिळवल्या आहेत. दीप्तीने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 22, 166 आणि 168 असे विकेट्स मिळवल्या आहेत.  (Photo Credit : @BCCIWomen X Account)

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात