टी20,कसोटीनंतर यशस्वी जयस्वाल वनडेत पदार्पण करण्याचा तयारीत; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मिळणार संधी

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने चमकदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 10 डावात 1 शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली. तसेच 391 धावा केल्या. त्यामुळे त्याची निवड इंग्लंडविरुद्धच्या टी20, वनडे मालिकेत होणार हे जवळपास निश्चित आहे. इतकंच काय तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतही संधी मिळू शकते.

| Updated on: Jan 07, 2025 | 4:40 PM
यशस्वी जयस्वालने सलामी येत जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. कमी वयातच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याचा फॉर्म जबरदस्त असून टी20 आणि कसोटी फॉर्मेटनंतर वनडेत आपली छाप सोडण्यास सज्ज आहे. अजूनपर्यंत यशस्वी जयस्वाल एकही आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळलेला नाही.

1 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर यशस्वी जयस्वालने टी20 आणि वनडे संघात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याची निवड वनडे संघात करण्याबाबत निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

2 / 5
बीसीसीआयने यशस्वी जयस्वालची निवड सलामीवीर म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वनडे फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंगला येतात. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जयस्वालला शुबमन गिलच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे.

3 / 5
यशस्वी जयस्वालने टी20 क्रिकेटमद्ये 22 डावात 723 धावा केल्या आहेत. तर कसोटीतील 36 डावात सलामीवीर म्हणून 2 द्विशतकं आणि 4 शतकांसह 1798 धावा केल्या आहेत.

यशस्वी जयस्वालने टी20 क्रिकेटमद्ये 22 डावात 723 धावा केल्या आहेत. तर कसोटीतील 36 डावात सलामीवीर म्हणून 2 द्विशतकं आणि 4 शतकांसह 1798 धावा केल्या आहेत.

4 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत यशस्वीला संधी मिळणार की नाही हे 12 जानेवारीला स्पष्ट होईल. पण संधी मिळाल्यास यशस्वी जयस्वाल त्याचं सोनं करेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

5 / 5
Follow us
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.