Happy Birthday Sonakshi Sinha: स्टाईल में रहने का… बर्थ गर्ल सोनाक्षीचे स्टायलिश आणि किलर फोटो पाहिलेत का?

Happy Birthday Sonakshi Sinha: बर्थ डे गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ करणाऱ्या अदा...

Jun 02, 2022 | 12:58 PM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 02, 2022 | 12:58 PM

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज बर्थ डे आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कोणत्या ना कोणत्या कराणामुळे कायमच चर्चेत असते. आज तिचा बर्थ डे आहे.

1 / 5
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.सोनाक्षीचे फोटो सतत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

2 / 5
सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली.

3 / 5
2010 रोजी 'दबंग' या चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिने तब्बल तीस किलो वजन कमी केले होते.

4 / 5
सोनाक्षीच्या ग्लॅमरस अदा कायमच चाहत्या्ंना भूरळ घालतात. या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें