By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
'दुनियादारी' फेम मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.
लॉकडाऊनच्या आधीचा सईचा हा फोटो. ज्यामध्ये सई क्यूट दिसत आहे.
सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. आपल्या बोल्ड भूमिकांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
क्लासमेट चित्रपटातील तिची भूमिका खास करुन तरुणांचा फारच भावली.
सईची मोठी फॅनफॉलोईंग तर आहेच. त्याचसोबत आपल्या जुण्या मैत्रीणींसोबतही सई वेळ घालवते.
मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही सईने दमदार भूमिका केल्या आहेत.
'गझनी', 'वेक अप इंडिया', 'लव्ह सोनिया' या हिंदी चित्रपटांमध्ये तीने काम केले आहे.
सिद्धार्थ चांदेकर सईचा खास मित्र आहे. सई त्याला मर्जितला खास माणूस म्हणते.