AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका अपघातात सगळंच गमावलं, मांडीपासून खाली… तरी भारतातील लेकीने रचला इतिहास, जागात कोणाला नाही जमलं ते…

आयुष्यात कितीही संकटे आली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. सुभरीत कौर घुम्मन यांची कहाणी याचेच उदाहरण आहे. अपघातात एक पाय गमावल्यानंतरही त्यांनी डान्सची आवड जपत अनेकांना प्रेरणा दिली.

| Updated on: Oct 10, 2026 | 7:29 PM
Share
2009 मध्ये कॉलेजमधून घरी जाताना सुभरीत यांच्या दुचाकीचा अपघात झाला. पायाला संसर्ग झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचा एक पायाच्या मांडीच्या खालच्या भागापासून  काढावा लागला. या कठीण प्रसंगानंतरही त्यांनी हार मानली नाही.

1 / 5
सुभरीत यांना लहानपणापासून डान्सची आवड होती. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी एका पायावर हळूहळू डान्सचा सराव सुरू केला. आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी चंदीगडमधील डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.

सुभरीत यांना लहानपणापासून डान्सची आवड होती. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी एका पायावर हळूहळू डान्सचा सराव सुरू केला. आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी चंदीगडमधील डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.

2 / 5
2014 मध्ये सुभरीत यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी 'झलक दिखला जा' आणि 'एशिया गॉट टॅलेंट' यांसारख्या कार्यक्रमांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना नवी ओळख मिळाली आणि अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या.

2014 मध्ये सुभरीत यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी 'झलक दिखला जा' आणि 'एशिया गॉट टॅलेंट' यांसारख्या कार्यक्रमांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना नवी ओळख मिळाली आणि अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या.

3 / 5
अपघातानंतर एका वर्षाने त्यांनी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. व्यायामामुळे त्यांची ताकद आणि स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. पुढे त्यांनी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले.

अपघातानंतर एका वर्षाने त्यांनी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. व्यायामामुळे त्यांची ताकद आणि स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. पुढे त्यांनी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले.

4 / 5
वैयक्तिक आयुष्यातील अडचणींनंतर सुभरीत यांनी आरोग्याला प्राधान्य दिले. काही महिन्यांत त्यांनी सुमारे 20 किलो वजन कमी केले. सोशल मीडियावर व्यायामाचे व्हिडीओ शेअर करून त्या लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे