रब ने बना दी जोडी… मुलीच्या लग्नात सुधीर मुनगंटीवारांचा पत्नीसह ठेका

| Updated on: Dec 04, 2019 | 11:11 AM
महाराष्ट्रात सत्तास्थापनेची धावपळ चालू असताना, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी वेगळीच रेलचेल होती. मुंबईत   सत्तेचा शुभारंभ होत असताना, मुनगंटीवारांच्या घरी सनई चौघडे वाजत होते.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची धावपळ चालू असताना, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी वेगळीच रेलचेल होती. मुंबईत सत्तेचा शुभारंभ होत असताना, मुनगंटीवारांच्या घरी सनई चौघडे वाजत होते.

1 / 7
सुधीर मुनगंटीवार यांची कन्या शलाका मुनगंटीवार विवाहबंधनात अडकली. या लग्नात जे जे वधूपित्याने करायला हवं, ते   संपूर्ण कर्तव्य मुनगंटीवारांनी पार पाडलंच, पण मुनगंटीवारांनी स्वत:ही डान्स करुन, लग्नसोहळ्याला चार चांद लावले.

2 / 7
नागपूरच्या एम्प्रेस पॅलेसमध्ये झालेल्या या लग्न सोहळयात संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुधीर मुनगंटीवार   यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह वेगवेगळ्या गाण्यांवर ताल धरला.

नागपूरच्या एम्प्रेस पॅलेसमध्ये झालेल्या या लग्न सोहळयात संगीत रजनीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह वेगवेगळ्या गाण्यांवर ताल धरला.

3 / 7
सर्व कुटुंबासाठी ही गाणी कोरिओग्राफ करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब स्टेजवर असताना, सुधीरभाऊ शोस्टॉपर ठरले.

सर्व कुटुंबासाठी ही गाणी कोरिओग्राफ करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंब स्टेजवर असताना, सुधीरभाऊ शोस्टॉपर ठरले.

4 / 7
 एकीकडे सत्तास्थापनेची धावपळ तर दुसरीकडे लेकीचं लग्न, अशी दुहेरी धावपळीत अडकलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी   दोन्ही भूमिका चोख बजावल्या.

एकीकडे सत्तास्थापनेची धावपळ तर दुसरीकडे लेकीचं लग्न, अशी दुहेरी धावपळीत अडकलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी दोन्ही भूमिका चोख बजावल्या.

5 / 7
सुधीर मुनगंटीवारांचा डान्स कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर वायरल झाला. त्यासोबतच सुधीरभाऊंचं कौतुकही   सर्वांकडून केलं जात आहे.

सुधीर मुनगंटीवारांचा डान्स कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर वायरल झाला. त्यासोबतच सुधीरभाऊंचं कौतुकही सर्वांकडून केलं जात आहे.

6 / 7
लेकीचं लग्न त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने पै पाहुण्यांचं जबाबदारीपासून सर्व कौटुंबिक जबाबदारी मुनगंटीवारांवरच होती.   या दोन्ही भूमिका मुनगंटीवारांनी पार पाडल्या.

लेकीचं लग्न त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने पै पाहुण्यांचं जबाबदारीपासून सर्व कौटुंबिक जबाबदारी मुनगंटीवारांवरच होती. या दोन्ही भूमिका मुनगंटीवारांनी पार पाडल्या.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.