AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई; पण भारतातही तुफान क्रेझ, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल

Pakistans National Sweet : जगभरात अनेक प्रकारच्या मिठाई खाल्ली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई ही भारतीयांना आवडणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ कोणता ते सविस्तर जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 16, 2026 | 7:30 PM
Share
पाकिस्तानात शाही टुकडा, फिरनी, शीर खुरमा, सेवईया, गुलाब जामून आणि लब-ए-शिरीन यांसारख्या अनेक पारंपरिक मिठाई प्रसिद्ध आहेत. मात्र यातील एका पदार्थाची लोकप्रियता सर्वाधिक मानली जाते.

पाकिस्तानात शाही टुकडा, फिरनी, शीर खुरमा, सेवईया, गुलाब जामून आणि लब-ए-शिरीन यांसारख्या अनेक पारंपरिक मिठाई प्रसिद्ध आहेत. मात्र यातील एका पदार्थाची लोकप्रियता सर्वाधिक मानली जाते.

1 / 5
पाकिस्तानमध्ये गुलाब जामुनला राष्ट्रीय मिठाईचा दर्जा देण्यात आला आहे. ही मिठाई तिथे सण, समारंभ आणि खास प्रसंगी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. गोड चव आणि मऊ पोतामुळे ती लोकांची फेव्हरेट मिठाई बनली आहे.

पाकिस्तानमध्ये गुलाब जामुनला राष्ट्रीय मिठाईचा दर्जा देण्यात आला आहे. ही मिठाई तिथे सण, समारंभ आणि खास प्रसंगी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. गोड चव आणि मऊ पोतामुळे ती लोकांची फेव्हरेट मिठाई बनली आहे.

2 / 5
गुलाब जामुनचा इतिहास मध्य आशिया आणि इराणशी जोडला जातो. काही अहवालांनुसार, तळलेल्या गोड पदार्थापासून या मिठाईची निर्मिती झाली. नंतर ती साखरेच्या पाकात भिजवून खाल्ली जाऊ लागली.

गुलाब जामुनचा इतिहास मध्य आशिया आणि इराणशी जोडला जातो. काही अहवालांनुसार, तळलेल्या गोड पदार्थापासून या मिठाईची निर्मिती झाली. नंतर ती साखरेच्या पाकात भिजवून खाल्ली जाऊ लागली.

3 / 5
भारतातही गुलाब जामुन मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. लग्नसमारंभ, सण आणि इतर खास कार्यक्रमांमध्ये ही मिठाई आवर्जून ठेवली जाते. अनेक राज्यांमध्ये ती लोकांची पहिली पसंती आहे.

भारतातही गुलाब जामुन मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. लग्नसमारंभ, सण आणि इतर खास कार्यक्रमांमध्ये ही मिठाई आवर्जून ठेवली जाते. अनेक राज्यांमध्ये ती लोकांची पहिली पसंती आहे.

4 / 5
उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये गुलाब जामुनची सर्वाधिक लोकप्रियता पाहायला मिळते. गरमागरम गुलाब जामुन खाण्याची मजा लोक मोठ्या आवडीने घेतात. त्यामुळेच या मिठाईची मागणी कायम असते.

5 / 5
Follow Us
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?