AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan | चित्रपट रिलीज होण्याच्या पूर्वीच शाहरुख खानच्या लेकीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका, फोटोशूटमध्ये सुहानाचा जबरदस्त लूक

शाहरुख खान याच्या लोक सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान हे दोघेही यंदा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान यानेही चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

| Updated on: Jun 29, 2023 | 6:00 PM
Share
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खान याच्या लेकीला बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरच अनेक मोठ्या जाहिराती देखील मिळाल्या आहेत.

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खान याच्या लेकीला बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरच अनेक मोठ्या जाहिराती देखील मिळाल्या आहेत.

1 / 5
सुहाना खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहान खान ही सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.

सुहाना खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहान खान ही सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
नुकताच सुहाना खान हिने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये सुहाना खान ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.

नुकताच सुहाना खान हिने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये सुहाना खान ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.

3 / 5
या फोटोशूटमध्ये सुहाना खान हिने अत्यंत हलका मेकअप केल्याचे दिसत आहे. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सुहान खान हिच्या या फोटोशूटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

या फोटोशूटमध्ये सुहाना खान हिने अत्यंत हलका मेकअप केल्याचे दिसत आहे. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सुहान खान हिच्या या फोटोशूटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

4 / 5
यंदा फक्त सुहान खान हिच नाही तर एकाच चित्रपटातून तीन स्टारकिड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. शाहरुख खान याचा लेकही यंदाच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

यंदा फक्त सुहान खान हिच नाही तर एकाच चित्रपटातून तीन स्टारकिड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. शाहरुख खान याचा लेकही यंदाच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?