Photo : सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. (Sunny Leone's glamorous photos)

1/6
Sunny Leone
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते तिच्या या बोल्ड स्टाईलचे दिवाने आहेत. पण, यावेळी सनी क्यूट स्टाईलमध्ये दिसली आहे. तिने तिची काही छायाचित्रे तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली आहेत, ज्यात ती एका गाऊनमध्ये दिसली आहे. या फोटोंमध्ये सनी एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.
2/6
Sunny Leone
सनी लिओनीची हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत तिच्या पोस्टवर 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर, चार हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
3/6
Sunny Leone
सनी लिओनीचा हा लूक खूप वेगळा आहे. यात ती खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यात तिच्या मेकअपने चार चाँद लावले आहेत. तिने खूप हलका मेकअप केला आहे.
4/6
Sunny Leone
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/6
Sunny Leone
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.
6/6
Sunny Leone
एवढंच नाही तर मराठी सिनेमातही सनीचं दर्शन घडलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.