सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले अभिनयाने स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. , तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Aug 29, 2022 | 10:27 AM
'कुबूल है' आणि 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी सुरभी ज्योती सध्या देशापासून दूर मालदीवमध्ये आपल्या सुटयांचा आनंद घेत आहे.
या सुट्ट्यामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
1 / 5
अलीकडेच सुरभी ज्योतीने तिचे काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीमध्येही दिसत आहे.
2 / 5
सुरभीने हे फोटो मधल्या पार्श्वभूमीवर काढले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत सुरभीने खळबळ माजवली आहे.
3 / 5
सुरभीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुरभीच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.
4 / 5
सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले आश्चर्य दाखवले आहे, तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.