PHOTO | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर तापसी पन्नूचा ‘बोल्ड’ अंदाज, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ!

बॉलिवूडची ‘पिंक’गर्ल सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. बहिणींसोबत ती सध्या मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा करत आहे.

1/8
बॉलिवूडची ‘पिंक’गर्ल तापसी पन्नूनं सुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटलाय. बहिणींसोबत तिनं मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा केली.

2/8
बहिणींसोबत ती सध्या मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा करत आहे.

3/8
आपल्या मालदीव भटकंतीचे फोटो ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना अपडेट्स देते आहे.

4/8
मालदीवच्या किनाऱ्यावरचा तापासीचा ‘बिकिनी’ लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

5/8
तापसी कायमच तिच्या फॅशनेबल लूकमुळे चर्चेत असते.

6/8
सध्या सोशल मीडियाच्या वादांतून दूर, कुटुंबासोबत ती सुट्ट्यांचा आनंद घेते आहे.

7/8
मध्यंतरी पायल घोष प्रकरणात तापसीने अनुरागची बाजू घेत, त्याच्या समर्थनार्थ फोटो शेअर केला होता.

8/8
अनुभव सिन्हाच्या ‘थप्पड’ चित्रपटात झळकलेली तापसी लवकरच तिच्या ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘शाबास मिठ्ठू’ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI