AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Munmun Dutta House: ‘तारक मेहता’च्या बबिताजींच्या आलिशान घरात नवरात्रीची पूजा; 39 व्या वर्षीही सिंगल, आई अन् मांजरींसोबत जगते रॉयल आयुष्य

Munmun Dutta Home Tour: मुनमुन दत्ता वयाच्या 39 व्या वर्षीही सिंगल आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा होत असली, तरी अभिनेत्री आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसं बोलणं पसंत करत नाही. ती आपल्या आईसोबत आणि दोन पाळीव मांजरींसोबत राहते.

| Updated on: Oct 14, 2026 | 8:30 AM
Share
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेचं कारण कोणती नवीन मालिका किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची चर्चा नसून, तिच्या आलिशान घरात पार पडलेली नवरात्रीची पूजा आहे.

1 / 9
मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंमधून तिच्या घराची सुंदर झलक पाहायला मिळाली आहे. तिचा पारंपरिक अंदाज आणि घरातील आकर्षक सजावट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

2 / 9
नवरात्रीच्या निमित्ताने मुनमुन दत्ताने आपल्या घरी देवीची पूजा करत कलश स्थापना केली. यावेळी तिने पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी केले. अभिनेत्री हवनकुंडात आहुती देताना आणि हवनकुंडाभोवती परिक्रमा करतानाही दिसली.

3 / 9
पूजेनंतर तिने संपूर्ण घरात धूप दाखवला. तिच्या या पोस्टमधून धार्मिक परंपरांबद्दलची तिची आस्था दिसून आली. या खास प्रसंगी मुनमुनने निळ्या रंगाची साडी नेसली होती.

4 / 9
केसांचा सुंदर अंबाडा, कानात मोठे झुमके आणि कपाळावर टिळा अशा पारंपरिक लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या साध्या; पण आकर्षक लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

5 / 9
मुनमुन दत्ताचं घर पाहून चाहत्यांना तिच्या यशाचीही आठवण झाली आहे. आज ती मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असली, तरी तिचा प्रवास सहज नव्हता. मुंबईत करिअर करण्यासाठी आल्यानंतर तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

6 / 9
एका काळात घराचं भाडं भरण्यासाठीही पैसे नसल्याचं तिने यापूर्वी सांगितलं होतं. मात्र, सातत्यपूर्ण मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर तिने मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. काही वर्षांपूर्वी तिने स्वतःच्या कमाईतून मुंबईत घर खरेदी केलं.

7 / 9
मुनमुनच्या घरातील इंटेरिअरही विशेष लक्षवेधी आहे. पांढऱ्या, ग्रे आणि सोनेरी रंगांच्या छटांचा वापर करून घराला आधुनिक आणि आलिशान लूक देण्यात आला आहे. भिंतींवरील पेंटिंग्ज, आकर्षक फर्निचर आणि विचारपूर्वक केलेली सजावट घराचं सौंदर्य वाढवते.

8 / 9
विशेष म्हणजे, घरातील प्रत्येक कोपरा तिने स्वतःच्या आवडीनुसार सजवला आहे. फर्निचरपासून भिंतींवरील चित्रांपर्यंत अनेक गोष्टींची निवड तिने स्वतः केली आहे. मेहनतीच्या पैशातून उभारलेल्या या घराबद्दल तिला अभिमान असल्याचंही तिने यापूर्वी व्यक्त केलं आहे.

9 / 9
Follow Us
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी