तारक मेहता का उल्टा चष्मा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली असून 28 जुलै 2008 रोजी त्याचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. इतक्या वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.
Read Moreदयाबेन नसल्याचा जेठालालला फायदा, थेट बबिताजींसोबत..; सीन पाहून चाहतेही खुश
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालचं आयुष्य अनेकदा अनपेक्षित संकटांमध्ये अडकतं आणि त्यातून विनोदी परिस्थिती निर्माण होते. सध्या मालिकेच्या कथानकातही बबिताजी आणि जेठालाल यांच्याशी संबंधित मजेशीर प्रसंग दाखवले जात आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 18, 2026
- 9:27 am
Taarak Mehta: ‘तारक मेहता’मधल्या मेहता साहेबांचं आलिशान घर; पर्सनल लायब्ररी अन् बाल्कनीतून दिसतं सुंदर दृश्य
एकूणच, शैलेश लोढा यांचं ‘अजारी’ हे घर केवळ आलिशान नाही, तर त्यांच्या साहित्यिक, कलात्मक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची झलक देणारं आहे. आधुनिक सजावटीसोबत पुस्तकं, कला, अध्यात्म आणि निसर्ग यांचा केलेला सुंदर समतोल हे या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 10, 2026
- 3:03 pm
TMKOC: ‘तारक मेहता..’ सोडल्यानंतर गोलीची अशी अवस्था; लोकांच्या घरी जावून बनवतोय जेवण
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या 16 वर्षे काम केल्यानंतर कुश शाहने ही मालिका सोडली होती. मालिका सोडल्यानंतर त्याने देशही सोडल्याची चर्चा होती. आता कुशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 8, 2026
- 3:35 pm
TMKOC: न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतीवर ‘तारक मेहता’ची टीम; भिडे-बबिता-माधवीचा अंदाज पाहून चाहतेही खुश
TMKOC: न्यूयॉर्कमधील हा दौरा 'तारक मेहता'च्या कलाकारांसाठी केवळ परदेशवारी नसून भारतीय संस्कृती आणि मनोरंजनाची जागतिक पातळीवर झलक दाखवणारा खास अनुभव ठरला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 3, 2026
- 11:22 am
न्यूयॉर्कमध्ये फडकला तिरंगा, परेडमध्ये ‘तारक मेहता..’ची टीम सहभागी
न्यूयॉर्कच्या इंडिया डे परेडमध्ये छत्रपती फाऊंडेशनकडून भव्य कीर्तीरथ सादर करण्यात आला. यावेळी ५० हून अधिक ढोल-ताशा वादकांनी न्यूयॉर्क दुमदुमलं. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळ्यांचं यात सजीव चित्रण करण्यात आलं होतं. यावेळी पूजा हेगडे आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ टीमचीही उपस्थिती होती.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 18, 2026
- 3:48 pm
Dilip Joshi: जेठालालची रॉयल लाइफस्टाइल; महागड्या कारमध्ये मिळतोय हॉटेलसारखा आराम
Dilip Joshi: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांना खऱ्या आयुष्यात आलिशान आणि महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक दमदार गाड्यांचं कलेक्शन आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 18, 2026
- 12:08 pm
अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बबिता आणि जेठालाल यांचे लग्न झाल्याचे दिसत आहे. तसेच या लग्नात दयाबेन जेवण वाढताना दिसत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Aug 15, 2026
- 10:33 am
TMKOC: इतकी मोठी झाली ‘तारक मेहता’ फेम बाघाची मुलं; शोबिजपासून दूर राहते पत्नी, एकत्र दिसलं कुटुंब
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारत असलेला अभिनेता तन्मय वेकारियाची खऱ्या आयुष्यातील पत्नी आणि मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 14, 2026
- 8:27 pm
TMKOC : बबिताच्या आलिशान घराची झलक पाहून व्हाल थक्क; मुनमुन दत्ताचा रॉयल अंदाज चर्चेत!
मुनमुन दत्ता (बबिता) हिच्या सुंदर घराची सफर ! हे घर साधं, पण तितकेच रॉयल आणि आधुनिक सजावटीने नटलेलं आहे. आध्यात्मिक कोपरा, पांढऱ्या-ग्रे रंगाचे लिव्हिंग रूम, प्रशस्त किचन आणि हिरवीगार झाडे घराला एक खास स्पर्श देतात. आई आणि मांजरींसोबत राहणाऱ्या मुनमुनचे घर सकारात्मकता आणि शांतता यांचा उत्तम मेळ आहे.
- manasi mande
- Updated on: Aug 12, 2026
- 11:43 am
‘तारक मेहता..’साठी घरातून पळून मुंबईत पोहोचला 16 वर्षांचा मुलगा; निर्माते म्हणाले ‘स्वप्नांसाठी..’
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याच्या इच्छेने 16 वर्षांचा एक मुलगा मध्य प्रदेशातून मुंबईला पळून आला होता. यावर आता मालिकेच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 10, 2026
- 8:07 am
‘तारक मेहता’मधील जुन्या मेहता साहेबांचे आलिशान घर पाहिलेत का? आतुन आहे सुंदर
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये शैलेश लोढा यांनी दीर्घकाळ मेहता साहेबांची भूमिका साकारली आहे. यासोबतच ते एक कवीही आहेत. अभिनेता आपल्या लग्झरी जीवनशैलीमुळे कायमच चर्चेत राहतो. त्यांचे घरही आलिशान आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Aug 8, 2026
- 6:44 pm
पाठदुखीचा त्रास तरी का सोडली नाही मालिका? ‘तारक मेहता..’मधील बाघा स्पष्टच बोलला..
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता..' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या भूमिकेबद्दल आणि सेटवरील वातावरणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 7, 2026
- 11:32 am