AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला बेदम मारा…नवऱ्याला मिळणार नाही शिक्षा, तालिबानचा हादरवून टाकणारा कायदा!

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने अजब असा कायदा आणला आहे. तिथे बायकोला मारणे वैध ठरवण्यात आले आहे. या कायद्याची जगभरात चर्चा होत आहे. लोक तालिबानच्या या कायद्याला विरोध करत आहेत.

| Updated on: Feb 19, 2026 | 8:16 PM
Share
अफगाणिस्तानातील तालिबान सरकार कधी काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार तालिबानने घरगुती हिंसाचार योग्य असल्याचे म्हटले आहे. पती आपल्या पत्नीला घरात मारू शकतो. फक्त मारत असताना पत्नीचे हाड मोडायला नको, असे तालिबानने म्हटले आहे.

1 / 5
तालिबानच्या या धोरणाचा मानवाधिकार संघटनांकडून निषेध केला जातोय. तालिबानी नियमानुसार पती हा घराचा मालक असतो. तो आपल्या पत्नीला दंडाच्या रुपात मारझोड करू शकतो. तालिबानने शरिया कायद्याच्या आधारे एक संविधान तयार केले आहे.

2 / 5
तालिबानच्या नव्या सविधानात 10 खंड आणि 119 अनुच्छेद आहेत. याच संविधानात घरगुती हिंसाचार वैध मानण्यात आला आहे. तालिबानच्या या नव्या संविधानाविषयी द इंडिपेंडेन्ट या माध्यमाने एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार तालिबानच्या अनुच्छेद 90 नुसार घरगुती हिंसाचाराला वैध ठरवण्यात आले आहे.

3 / 5
पती पत्नीला मारत असताना पत्नीचे हाड तुटले तर पत्नी तक्रार करू शकते. त्यासाठी पत्नीला न्यायाधीशाकडे जावे लागेल. न्यायाधीशाला लागलेल्या जखमा दाखवाव्या लागतील. त्यानंतर पतीला 15 दिवसांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

4 / 5
पत्नी आपल्या पतीच्या परवानगीविना आपल्या नातेवाईकांना भेटत असेल तर पत्नीला 3 महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असेही तालिबानच्या संविधानात नमूद केलेले आहे. तालिबानच्या या संविधानात जुलमी तरतुदी असल्याचे म्हणत अनेक स्तरातून त्याचा विरोध केला जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...