Tata Punch EV : पंच ईवी खरेदी करण्याची चांगली संधी, मिळतोय इतक्या हजारांचा डिस्काऊंट

Tata Punch EV Discount Offer : टाटा मोटर्सने आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक कार पंच ईवीवर डिस्काऊंट जाहीर केलाय. इलेक्ट्रिक पंचला कमी किंमतीत विकत घेण्याची ही चांगली संधी आहे. EV वर तुम्ही किती बचत करु शकता, ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 10, 2024 | 3:34 PM
जर तुम्ही इलेक्ट्रिक टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. कंपनीने आपल्या कार वर 50 हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केलाय. Punch EV ने यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली होती. आता या कारवर डिस्काऊंट दिला जातोय.

1 / 5
टाटा पंच ईवीची एम्पावर्ड +S LR ACFC वेरिएंट विकत घेण्यावर  50,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. हा डिस्काऊंट लोकेशन आणि कारच्या स्टॉकवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला डीलरशिपची ऑफर चेक करावी लागेल.

टाटा पंच ईवीची एम्पावर्ड +S LR ACFC वेरिएंट विकत घेण्यावर 50,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. हा डिस्काऊंट लोकेशन आणि कारच्या स्टॉकवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला डीलरशिपची ऑफर चेक करावी लागेल.

2 / 5
50 हजार रुपयाच्या बचत ऑफरमध्ये 20,000 रुपयांचा डिस्काऊट आणि काही एडिशनल ऑफर दिलीय. इलेक्ट्रिक पंचची किंमत 10.99 लाख रुपयापासून 15.49 लाख रुपयापर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.

50 हजार रुपयाच्या बचत ऑफरमध्ये 20,000 रुपयांचा डिस्काऊट आणि काही एडिशनल ऑफर दिलीय. इलेक्ट्रिक पंचची किंमत 10.99 लाख रुपयापासून 15.49 लाख रुपयापर्यंत आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.

3 / 5
पंच ईवी तुम्ही दोन बॅटरी ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता.  यात एक 25kWh बॅटरी पॅक (82PS/ 114Nm) आहे. याची रेंज 315 किलोमीटर पर्यंत आहे.  दुसरी 35kWh बॅटरी पॅक आहे. त्याचाी रेंज 421 किलोमीटर आहे.

पंच ईवी तुम्ही दोन बॅटरी ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता. यात एक 25kWh बॅटरी पॅक (82PS/ 114Nm) आहे. याची रेंज 315 किलोमीटर पर्यंत आहे. दुसरी 35kWh बॅटरी पॅक आहे. त्याचाी रेंज 421 किलोमीटर आहे.

4 / 5
या बॅटरी पॅकला AC होम चार्जिंगद्वारे 9.4 ते 13.5 तासा फुल चार्ज करता येऊ शकतं.  DC फास्ट चार्जिंगद्वारे 56 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज करता येतं.  त्या शिवाय 7.2kW एसी होम चार्जरने चार्ज होण्यासाठी  3.6 ते 5 तासांचा वेळ लागतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.